आपण दसऱ्यानंतर महाराष्ट्रभर फिरणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. महाप्रबोधन यात्रेतून उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाणार होते. मात्र, महाप्रबोधन यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला, तरी ठाकरे दिसले नाही. अखेर आता उद्धव ठाकरे विदर्भातून सुरू करणार असल्याचं निश्चित झालंय. सभेची तारीख ठरलीये आणि ठिकाणही ठरलंय. संपूर्ण माहितीसाठी व्हिडीओ बघा…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
