Shiv Sena Dasara Melava 2022 : उद्धव ठाकरेंनी शिंदेंविरुद्ध फुंकलं रणशिंग! बंडखोरांवर प्रहार

मुंबई तक

05 Oct 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:58 PM)

शिवसेनेत झालेल्या प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर झालेल्या पहिल्या दसरा मेळाव्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर, एकनाथ शिंदे आणि नारायण राणेंवरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे शिवाजी पार्कात झालेल्या दसरा मेळाव्यात काय म्हणाले?

Google CTA