उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची कार्यकारणी, नव्या यादीमध्ये कोणाची नावं?

Uddhav Thackeray’s Shiv Sena executive, whose names are in the new list?

मुंबई तक

• 10:57 AM • 16 Oct 2023

follow google news

15 ऑक्टोबररोजी उद्धव ठाकरे यांचं निवास्थान, मातोश्री येथे एक बैठक झाली. या बैठकीमध्ये शिवसेनेच्या कार्यकारणीचा विस्तार करण्यात आला. या विस्तारात 6 नेते, 10 उपनेते, 3 सचिव, 3 संघटांचा समावेश करण्यात आलाय म्हणजे एकूण 22 जणांचा कार्यकारणीमध्ये समावेश करण्यात आलाय

Uddhav Thackeray's Shiv Sena executive, whose names are in the new list?

    follow whatsapp