Ulhas Bapat : Uddhav Thackeray यांनी स्वतःहून राजीनामा देणं ही चूक होती? | Supreme Court | Shiv Sena

मुंबई तक

10 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 07:46 AM)

Ulhas Bapat on Uddhav Thackeray cm after Supreme Court Shiv Sena judgement

Google CTA

सत्तासंघर्षाचा निकाल कधीही लागू शकतो. या निकालाच्या नेमक्या शक्यता काय आहेत? निकाल कुणाच्या बाजूनं लागू शकतो? ठाकरे मुख्यमंत्री होतील की शिंदेच मुख्यमंत्री राहतील या सगळ्या चर्चांवर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट लाईव्ह.

Ulhas Bapat on Uddhav Thackeray cm after Supreme Court Shiv Sena judgement