मुख्यमंत्र्यांशी बोलणार नाही, संघर्ष करणार, नाना पटोलेंचा इशारा

मुंबई तक: MVA सरकारमधला वाद पुन्हा समोर, मुख्यमंत्र्यांशी बोलणार नाही पण संघर्ष करण्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोणत्या मुद्द्यावर दिलाय? महाराष्ट्रावर आणखी एका वादळाचं संकट. भावना गवळींचे निकटवर्तीय सहकारी सईद खान यांच्यावर काय आहेत आरोप आणि ED ची कोठडी किती दिवस? किरीट सोमय्या यांचा हसन मुश्रीफ आणि त्यांच्या जवयांवर १५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा […]

मुंबई तक

29 Sep 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:36 PM)

follow google news

मुंबई तक: MVA सरकारमधला वाद पुन्हा समोर, मुख्यमंत्र्यांशी बोलणार नाही पण संघर्ष करण्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोणत्या मुद्द्यावर दिलाय? महाराष्ट्रावर आणखी एका वादळाचं संकट. भावना गवळींचे निकटवर्तीय सहकारी सईद खान यांच्यावर काय आहेत आरोप आणि ED ची कोठडी किती दिवस? किरीट सोमय्या यांचा हसन मुश्रीफ आणि त्यांच्या जवयांवर १५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप. या आणि अशा 5 ट्रेंडिंग बातम्या बघा Live

    follow whatsapp