Akola News : अकोल्यात एक अतिशय विचित्र घटना घडली आहे. अकोल्यातील पाटील दांपत्याला एका विक्रेत्यानं सिमेंटचे लसून विकले आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर पाटील दांपत्याची फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं आहे. हा प्रकार ऐकून परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे आणि या घटनेमुळे नव्या प्रकारचा स्कॅम सुरु झाल्याची चर्चा आहे.
ADVERTISEMENT
हा प्रकार नेमका कसा घडला, पाटील दांपत्याला कसली मदत मिळाली आणि यासंबंधीचे पुढील कायदेशीर पाऊल कसे असेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा.
ADVERTISEMENT
