‘आज आयुष्याचं सार्थक झालं’ महापुजेचा मान मिळालेल्या वारकरी दांपत्याच्या भावना

मुंबई तक

• 08:00 AM • 29 Jun 2023

आषाढी एकादशीची महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच त्यांच्या पत्नी यांच्यासोबत शासकीय महापूजा करण्याचा मान अहमदनगरच्या काळे दांपत्याला मिळाला

Google CTA

‘आज आयुष्याचं सार्थक झालं’ महापुजेचा मान मिळालेल्या वारकरी दांपत्याच्या भावना