सोलापूर विधानपरिषद : राजेंद्र राऊत की वसंत देशमुख? कोण मारणार बाजी? पंढरपुरातील पत्रकारांचं विश्लेषण

मुंबई तक

• 04:20 PM • 07 Jun 2026

सोलापुरात भाजपचे राजेंद्र राऊत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वसंतराव देशमुख विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीचं अचूक विश्लेषण पंढरपुरातील पत्रकारांनी केलं आहे.

Google CTA

Solapur Vidhan Parishad Election 2026 : सोलापुरात भाजपचे राजेंद्र राऊत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वसंतराव देशमुख विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपचं संख्याबळ जास्त असलं तरी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी अदृश्य मतांचा दावा करत भाजपविरोधात आव्हान उभं केलंय. महाविकास आघाडीच्या वाटेत स्वकीयांनीच काटे विखूरले असल्यानं आधी मोहिते पाटलांनी पक्षातील आमदारांचीच समजूत काढावी लागणार आहे. मात्र सध्याचं चित्र काय आहे? राऊत आणि देशमुखांमध्ये कोण जिंकू शकतं? या निवडणुकीमुळे सोलापुरातील राजकीय गणितं निकालाआधीच कशी बदलली आहेत? सोलापुरात आताचं चित्र काय आहे? याचं अचूक विश्लेषण सोलापूरच्या पंढरपुरातील पत्रकारांनी केलं आहे.