मुंबई तक लातूरमधल्या गावात दलित कुटुंबातील तरुणाने देवळात जाऊन दर्शन घेतलं आणि नारळ फोडला म्हणून गावातल्या लोकांनी या कुटुंबावर बहिष्कार टाकला. या कुटुंबाला मदत करणाऱ्या व्यक्तीलाही दंड ठोठावण्याचा निर्णय गावाने घेतलाय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
05 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:20 PM)