मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला, विनायक राऊतांनी लोकसभेतच मांडला मुद्दा

मुंबई तक

• 09:35 AM • 07 Dec 2023

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी थेट लोकसभेतच मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला.

Google CTA

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला, विनायक राऊतांनी लोकसभेतच मांडला मुद्दा