रामावरील वक्तव्यावरुन वाद वाढताच आव्हाडांनी व्यक्त केला खेद

रामावरील वक्तव्यावरुन वाद झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी खेद व्यक्त केला आहे. शिर्डीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी खेद व्यक्त केला.

मुंबई तक

• 09:49 AM • 04 Jan 2024

follow google news

रामावरील वक्तव्यावरुन वाद वाढताच आव्हाडांनी व्यक्त केला खेद 

    follow whatsapp