मराठा आरक्षणासाठी किती महिने लागतील? बच्चू कडू काय म्हणाले?

मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं असून आरक्षण देण्याबाबत त्यांनी सरकारला काही अटी घातल्या आहेत. जरांगेंच्या उपोषणानंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई तक

• 10:30 AM • 03 Nov 2023

follow google news

मराठा आरक्षणासाठी किती महिने लागतील? बच्चू कडू काय म्हणाले?