what chandrashekhar bawankule said about chhagan bhujbal
छगन भुजबळांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या वक्तव्यावर काय म्हणाले बावनकुळे?
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याला आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समर्थन दिलं आहे.