मुंडे, गोयल यांच्या भेटीत शेतकऱ्यांसाठी कुठला मोठा निर्णय घेतला?

मुंबई तक

• 10:33 AM • 22 Aug 2023

कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारने ४० टक्के कर लावल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. त्यावर धनंजय मुंडे यांनी पियुष गोयल यांची भेट घेतली.

Google CTA

मुंडे, गोयल यांच्या भेटीत शेतकऱ्यांसाठी कुठला मोठा निर्णय घेतला?