धनंजय मुंडे मंत्री होताच पहिल्याच भाषणात अजित पवारांबाबत काय म्हणाले?

मुंबई तक

• 08:52 AM • 14 Jul 2023

धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर परळीत दाखल झाले. यावेळी परळीतल्या जाहीर सभेत मुंडेंनी अजित पवारांवर कौतुकाचा वर्षाव केला.

Google CTA

धनंजय मुंडे मंत्री होताच पहिल्याच भाषणात अजित पवारांबाबत काय म्हणाले?