what did aditya thackeray said on rahul narvekar statement
राहुल नार्वेकरांच्या ‘त्या’ दाव्यावर आदित्य ठाकरे काय म्हणाले?
आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राहुल नार्वेकरांच्या वक्तव्याचा समाचार घेतला