राहुल गांधींची लोकप्रियता वाढतीये- संजय राऊत

मुंबई तक

• 07:56 AM • 14 Aug 2023

राहुल गांधी यांच्या भाषणाला नेटकऱ्यांनी अधिक पसंती दिली आहे. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून राहुल गांधींचे कौतुक केले आहे.

Google CTA

राहुल गांधींची लोकप्रियता वाढतीये- संजय राऊत