Thergaon Queen च्या टीमसोबत पोलिसांनी काय केल?

इन्स्टाग्रामवर थेरगाव क्वीन, या नावाने अकाऊंट तयार करून लाईक आणि फॉलोअर्स वाढवण्याच्या प्रयत्नात अश्लील व्हिडीओ करत जीवे मारण्याची धमकी आणि शिवीगाळ केली जायची. या प्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, ज्यामध्ये कथित लेडी डॉन साक्षी श्रीश्रीमाल हिने हे अकाऊंट तयार केल्याचं समोर आलं. त्यानंतर साक्षी कश्यप, कुणाल कांबळे आणि साक्षी श्रीश्रीमाल यांना पोलिसांनी ताब्यात […]

मुंबई तक

03 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:20 PM)

follow google news
mumbaitak
    follow whatsapp