जरांगेंनी उपोषण सोडल्यावर अंतरवालीत काय घडलं?

अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु होतं. शासनाच्या शिष्टमंडळाशी केलेल्या चर्चेनंततर गे उपोषण मागे घेण्यात आलं. त्यानंतर जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मुंबई तक

• 10:28 AM • 03 Nov 2023

follow google news

जरांगेंनी उपोषण सोडल्यावर अंतरवालीत काय घडलं?