what happen when vikhe came to meet maratha andolak
विखे पाटील येताच मराठा कार्यकर्ते आक्रमक, अहमदनगरमध्ये काय घडलं?
आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. विखे पाटलांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. विखे पाटील आंदोलनस्थळी येताच ‘परत जा’ च्या घोषणा देण्यात आल्या