भर सभेत अजितदादांच्या फोनला काय झालं? शिंदे, भुसेही हसू लागले

मुंबई तक

• 11:14 AM • 11 Jul 2023

धुळ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्र्यांचं स्वागत टॉर्च दाखवून करण्यात आलं. यावेळी अजितदादांच्या फोनचा टॉर्च मात्र बंद होता.

Google CTA