बिपरजॉय वादळ गुजरातला धडकल्यावर कसं नुकसान झालं?
मुंबई तक
• 08:04 AM • 16 Jun 2023
अरबी समुद्रात तयार झालेलं चक्रीवादळ गुजरातच्या कच्छच्या बंदराला जाऊन धडकले. वादळ धडकल्यानतंर गुजरातमधल्या किनारपट्टीभागात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल्याचे समोर आलं आहे.
ADVERTISEMENT



