what jayant patil said on prakash ambedkar statement
आंबेडकरांच्या ‘त्या’ विधानावर पाटलांनी दिलं उत्तर
प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे शिवसेना वंचितचं लग्न होत नसल्याचं म्हटलं होतं, आता प्रकाश आंबेडकरांच्या टीकेला जयंत पाटलांनी उत्तर दिलं आहे.