मनोज जरांगेंनी रायगडावर जाण्याआधी काय केलं?

मुंबई तक

• 02:21 PM • 19 Nov 2023

मनोज जरांगे महाराष्ट्र दौरा करत आहेत. जरांगे सध्या रायगड आणि पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. रायगडावर जाण्याआधी जरांगेंनी पाचाड या गावामध्ये असणाऱ्या जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेतले.

Google CTA

मनोज जरांगेंनी रायगडावर जाण्याआधी काय केलं?