भुजबळांच्या जीवाला धोका, मनोज जरांगे काय म्हणाले?

मुंबई तक

• 10:15 AM • 14 Dec 2023

जीवाला धोका आहे असा रिपोर्ट पोलिसांनी दिला असल्याचा दावा, छगन भुजबळ यांनी केला होता. त्याला मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं आहे.

Google CTA