एकनाथ शिंदेंनी डिवचलं, पवारांनी दिलं सडेतोड उत्तर

मुंबई तक

• 11:40 AM • 25 Aug 2023

कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारचं कौतुक करताना एकनाथ शिंदेंनी शरद पवारांवर टीका केली होती. त्या टीकेला पवारांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

Google CTA

एकनाथ शिंदेंनी डिवचलं, पवारांनी दिलं सडेतोड उत्तर