देशद्रोहाचा गुन्हा दाखल होताच, राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली?

मुंबई तक

• 10:39 AM • 12 Dec 2023

रोखठोक सदरात संजय राऊतांनी मोदींवर टीका केल्याने, राऊतांवर उमरखेडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर राऊतांनी सरकारला चांगलच धारेवर धरलं

Google CTA

देशद्रोहाचा गुन्हा दाखल होताच, राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली?