उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींचं कसं कौतुक केलं?

मुंबई तक

• 11:15 AM • 27 Jul 2023

उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीच्या दुसऱ्या भागामध्ये राहुल गांधींसोबतच्या भेटीवर भाष्य केलं आहे. राहुल गांधींनी भेटीत काय संवाद साधला हे देखील यावेळी ठाकरेंनी सांगितलं

Google CTA

उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींचं कसं कौतुक केलं?