केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या चिठ्ठीत काय होतं?

मुंबई तक

• 10:08 AM • 14 Sep 2023

What was in the letter given by Union Railway Minister Raosaheb Danve to Manoj Jarange Patil?

follow google news

मनोज जरांगे पाटील यांना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे भेटले. रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. यावेळी दानवे यांनी जरांगेंना एक चिठ्ठी दिली. या चिठ्ठीत नेमकं काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे

Union Minister Raosaheb Danve met Manoj Jarange Patil. Raosaheb Danve discussed with Manoj Jarange. At this time Danve gave a note to Jarang. What exactly is in this note? Many people have this question

    follow whatsapp