Maharashtra Lockdown : महाराष्ट्रामध्ये 1 जूनपासून काय होणार अनलॉक?

मुंबई तक

25 May 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:41 PM)

महाराष्ट्रातील कोरोनाची रुग्णसंख्या काही प्रमाणात नियंत्रणात येत असल्याने 1 जूनपासून काही प्रमाणात निर्बंध शिथिल होण्याचे संकेत मिळतायत. अशात 1 जूनपासून काय सुरू होऊ शकतं, पाहूयात या व्हीडिओमधून

follow google news

हे वाचलं का?
    follow whatsapp