उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्याबाबत शिंदे – फडणवीसांचं कधी ठरलं?

मुंबई तक

• 02:54 PM • 17 Jun 2023

ठाकरे गटाच्या वतीने आवाज कुणाचा हा पॉडकास्टचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमात नितीन देशमुख यांनी काही खुलासे केले आहेत.

Google CTA

उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्याबाबत शिंदे – फडणवीसांचं कधी ठरलं?