पवार पुन्हा मैदानात उतरून कोणाला टार्गेट करणार?

मुंबई तक

• 07:58 AM • 14 Aug 2023

येवल्यात सभा घेतल्यानंतर शरद पवार पुन्हा मैदानात उतरणार आहेत. बीडमध्ये १७ ऑगस्टला पवार सभा घेणार असून यात कोणाला लक्ष करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Google CTA

पवार पुन्हा मैदानात उतरून कोणाला टार्गेट करणार?