ADVERTISEMENT
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी गद्दार असा उल्लेख केल्यानंतर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी भावूक झाले. अबू आझमी विधानसभेत आक्रमक झाले. राणेंनी मांडलेल्या भूमिकेवर अबू आझमी यांनी जोरदार हल्ला चढवला.
ADVERTISEMENT

ADVERTISEMENT
02 Aug 2023 (अपडेटेड: 02 Aug 2023, 12:36 PM)