अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारं ट्विट केलं होतं. मात्र नंतर ते डिलिट करत त्यांनी नवी काही ट्विट्स केली. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंवर आणि ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
25 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:03 PM)