अभिनेता रणबीर कपूरला ईडीने समन्स का बजावलं? चौकशीला हजर राहण्याचे आदेश

Why did ED summon actor Ranbir Kapoor? Order to attend inquiry

मुंबई तक

• 11:07 AM • 05 Oct 2023

follow google news

अभिनेता रणबीर कपूर त्यांच्या अभिनयामुळे ओळखला जातो. बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा रणबीर कपूर सध्या वेगळ्या अडचणीत आलाय. रणबीरला ईडीची नोटीस आलीये. एका प्रकरणात चौकशी करण्यासाठी ईडीने त्याला समन्स बजावलं आहे. ६ ऑक्टोबरला रणबीरची चौकशी केली जाणार आहे. पण, रणबीरला ईडीने समन्स का बजावलंय? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.

    follow whatsapp