इंडिया आघाडीच्या बैठकीआधी राहुल गांधी नेत्ररुग्णालयात का गेले?

Why did Rahul Gandhi go to the eye hospital before the All India meeting?

मुंबई तक

• 11:33 AM • 01 Sep 2023

follow google news

इंडिया आघाडीची बैठक मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली. यावेळी दुसऱ्या दिवशीच्या बैठकीआधी राहुल गांधी हॉटेल बाहेर निघाले. यावेळी राहुल गांधी कुठे गेले अशा चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र, राहुल गांधी यांनी बाणाजी नेत्र रुग्णालयाला भेट दिल्याचं समजलं. यानंतर राहुल गांधी इंडिया आघाडीच्या बैठकीआधी नेत्ररुग्णालयात का गेले? असा सवाल उपस्थित झाला.

    follow whatsapp