शाहांवर हक्कभंग आणण्याची राऊतांनी का मागणी केली?

मुंबई तक

• 10:25 AM • 08 Aug 2023

दिल्ली सेवा विधेयकावर संजय राऊत यांनी भाषण केलं. त्यावर अमित शाह यांनी राऊतांवर टीका केली. आता या टीकेला राऊतांनी उत्तर दिलं आहे.

Google CTA

शाहांवर हक्कभंग आणण्याची राऊतांनी का मागणी केली?