why there is conflict between sunil kedar and nana patole
नागपुरात सुनील केदार विरुद्ध नाना पटोले असा वाद का पेटलाय?
नागपुरातील एका बडतर्फ कार्यकर्त्याच्या यात्रेला जाऊन सुनील केदार यांनी एकप्रकारे नाना पटोले यांना आव्हान उभं केलं आहे. नेमकं प्रकरण काय आहे हे या व्हिडीओच्या माध्यमातून समजावून घेऊयात.