Lockdown News : महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का?

मुंबई तक

30 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:28 PM)

रात्री दुकानांचे शटर कसं धाडधाड खाली पडतात, तसं दोन वर्षांपूर्वी साऱ्या जगानं आपापली दारं लावून घेतली. मार्केट पडले, शेअर मार्केट पडलं. अहोरात्र धावणारी आपल्या मुंबईची बोटंसुद्धा या दुष्टचक्रात अडकली. यालाच लॉकडाऊन म्हटलं गेलं. अशातच आता ओमीक्रॉन नावाचं कोरोनाचं नवं रूप सापडलंय. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झालीय. या व्हिडिओमध्ये आपण ओमीक्रॉन व्हेरिअंटमुळे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन […]

follow google news

रात्री दुकानांचे शटर कसं धाडधाड खाली पडतात, तसं दोन वर्षांपूर्वी साऱ्या जगानं आपापली दारं लावून घेतली. मार्केट पडले, शेअर मार्केट पडलं. अहोरात्र धावणारी आपल्या मुंबईची बोटंसुद्धा या दुष्टचक्रात अडकली. यालाच लॉकडाऊन म्हटलं गेलं. अशातच आता ओमीक्रॉन नावाचं कोरोनाचं नवं रूप सापडलंय. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झालीय. या व्हिडिओमध्ये आपण ओमीक्रॉन व्हेरिअंटमुळे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का, लोक लॉकडाऊनची मागणी का करत आहेत आणि आताची परिस्थिती आधीपेक्षा वेगळी कशी आहे, तेच जाणून घेणार आहोत.

    follow whatsapp