अभिजीत दीपकेनं पहिल्या भाषणात कुटुंबीयांबाबत काय सांगितलं?

मुंबई तक

08 Jun 2026 (अपडेटेड: 08 Jun 2026, 05:50 PM)

Abhijeet Dipake : देशातल्या वेगवेगळ्या भागातून तरुण या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी अभिजीत दिपकेने भाषण केलं. या भाषणात त्याने हे आंदोलन पुकारल्यानंतर कुटुंबीयांबाबतची अवस्था सांगितली. 

Google CTA

Abhijeet Deepke : दिल्लीतील जंतर मंतरवर कॉक्रोज जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. तेव्हा मोठ्या संख्येनं तरुण या आंदोलनात सहभागी झाले. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तर दुसरीकडे देशातल्या वेगवेगळ्या भागातून तरुण या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी अभिजीत दिपकेने भाषण केलं. या भाषणात त्याने हे आंदोलन पुकारल्यानंतर कुटुंबीयांबाबतची अवस्था सांगितली. 

आंदोलनादरम्यान अभिजीत दीपकेने आपल्या भाषणात स्पष्टवक्तेपणा करत सांगितलं की, नीट पेपर फुटीप्रकरण उघडकीस आल्यानंतर जेव्हा हे आंदोलन पुकारले, तेव्हापासून माझ्या कुटुंबीयांवर काय परिणाम झाला आहे, त्यांची अवस्था कशी झाली, याची माहिती त्याने दिली. 

दीपकेच्या भावनिक भाषणाने उपस्थित तरुणांमध्ये मोठी खळबळ उडाली. त्यांनी आपल्या कुटुंबीयांवर झालेल्या मानसिक आणि सामाजिक दबावाची हृदयद्रावक माहिती देण्यात आली. आंदोलनकांनी नीट पेपरफुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो अशा घोषणा दिल्या होत्या. कॉक्रोज जनता पार्टी इथवरच न थांबता पुढे जाऊन ते देशव्यापी आंदोलन करणार असल्याची त्यांनी घोषणा केली.