काँग्रेसकडून दोनदा मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाणांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपची वाट धरली. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून राजीनामा देताच ज्यामुळे अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं त्या आदर्श घोटाळ्याची पुन्हा एकदा चर्चा रंगलीय. पण, आदर्श घोटाळा नेमका काय आहे? त्याचं सध्याचं स्टेटस काय आहे? हेच या व्हिडिओत पाहुयात...
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
