Profile

रोहित गोळे

rohit.gole@aajtak.com

रोहित गोळे, यांनी आपल्या पत्रकारितेची सुरूवातच डिजिटल माध्यमातून केली. त्यांना डिजिटल मीडियामध्ये 12 वर्षांचा अनुभव असून ते मुंबई Tak मध्ये प्रोड्यूसर पदावर कार्यरत आहेत. आजवर झी 24 तास, महाराष्ट्र टाइम्स, एबीपी माझा, टाइम्स नाऊ मराठी या विविध चॅनलच्या वेबसाइटसाठी त्यांनी विविध पदावर काम केलं आहे. राजकारण आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांमध्ये त्यांना अधिक रुची आहे.

ADVERTISEMENT