ग्राहकांनो! भर पावसाळ्यात घाम फुटणार..आज सोन्याच्या भावात झाली प्रचंड वाढ! किंमत वाचून थक्कच व्हाल
Today Gold Rate : देशभरात सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज म्हणजेच 9 जुलै 2025 रोजी सोन्याच्या किंमतीत जबरदस्त वाढ झाली आहे
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Today Gold Rate : देशभरात सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज म्हणजेच 9 जुलै 2025 रोजी सोन्याच्या किंमतीत जबरदस्त वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचं समोर आलं आहे. मागाली काही दिवसांपासून सोन्याचे दर घसरले आहेत. पण आता पुन्हा एकदा सोन्याच्या भावाने तेजी पकडली आहे.
आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 570 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सोन्याचे दर 98850 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90610 रुपये झाले आहेत. तर 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 74110 रुपये झाले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय?
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98110 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90000 हजार रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98110 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90000 हजार रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> "आई लवकरच जेवायला येतो", शेवटचा फोन अन् J. J. हॉस्पिटलच्या डॉक्टरने अटल सेतूवरून मारली समुद्रात उडी..
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98210 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90030 हजार रुपये झाले आहेत.
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98110 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90000 हजार रुपये झाले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98110 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90000 हजार रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> विकृतिचं टोक! अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, मित्रांनाही एक चान्स दे असं सांगितलं, अखेर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल
सोलापूर
सोलापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98110 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90000 हजार रुपये झाले आहेत.
कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98110 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90000 हजार रुपये झाले आहेत.
नागपूर
नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 98110 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 90000 हजार रुपये झाले आहेत.