समुद्र किनारी कतरिनाच्या अदा भारी..
सूर्यवंशी या सिनेमासाठी कतरिना कैफ ही सध्या खूपच चर्चेत आहेत. आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी कतरिनाने इंस्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी कतरिनाने इंस्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कतरिनाने बीचवर व्हाइट रंगाचा बॉडी हगिंग ड्रेस परिधान केला आहे. न्यूड मेकअप आणि मोकळे सोडलेले केस यामुळे कतरिनाचा लूक […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
सूर्यवंशी या सिनेमासाठी कतरिना कैफ ही सध्या खूपच चर्चेत आहेत.
हे वाचलं का?
आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी कतरिनाने इंस्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.
ADVERTISEMENT
आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी कतरिनाने इंस्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.
ADVERTISEMENT
या फोटोमध्ये कतरिनाने बीचवर व्हाइट रंगाचा बॉडी हगिंग ड्रेस परिधान केला आहे.
न्यूड मेकअप आणि मोकळे सोडलेले केस यामुळे कतरिनाचा लूक खूपच सुंदर वाटतोय.
यावेळी कतरिना बीचवर शूट खूपच एन्जॉय करताना दिसत आहे.
तिच्या या फोटोवर तिचे चाहते खूपच फिदा झाले आहेत.
कतरिना ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.
कतरिना आणि विकी कौशल हे रिलेशनशीपमध्ये असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
कतरिना आणि विक्की कौशल हे सरदार उधम सिंह या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला एकत्र दिसले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT