आली ठुमकत…पुजा सावंतचा अस्सल मराठमोळा अंदाज पाहिलात का?
मराठमोळी अभिनेत्री पुजा सावंतने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपलं एक खास फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर केलं आहे. पारंपरिक साडी, दागिने आणि स्लिव्हलेस ब्लाऊज अशा अस्सल मराठमोळ्या वेळात पुजाचं सौंदर्य अधिकच खुलून आलंय. पुजा सावंत कल्याण ज्वेलर्स या ब्रँडची ब्रँड अँबेसिडर आहे. पुजाच्या या लूकला तिच्या चाहत्यांनी भरभरुन पसंती दिली आहे. प्रत्येक दागिन्याची एक स्वतःची गोष्ट असते असं म्हणत […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मराठमोळी अभिनेत्री पुजा सावंतने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपलं एक खास फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर केलं आहे.
हे वाचलं का?
पारंपरिक साडी, दागिने आणि स्लिव्हलेस ब्लाऊज अशा अस्सल मराठमोळ्या वेळात पुजाचं सौंदर्य अधिकच खुलून आलंय.
ADVERTISEMENT
पुजा सावंत कल्याण ज्वेलर्स या ब्रँडची ब्रँड अँबेसिडर आहे.
ADVERTISEMENT
पुजाच्या या लूकला तिच्या चाहत्यांनी भरभरुन पसंती दिली आहे.
प्रत्येक दागिन्याची एक स्वतःची गोष्ट असते असं म्हणत या खास कलेक्शनचं फोटोशूट पुजाने शेअर केलंय.
काय मग, तुम्हाला कसा वाटला पुजाचा हा अस्सल मराठमोठा लूक??
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT