सुहास्य तुझे…सदाबहार प्राजक्ताच्या हसऱ्या अदा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

अभिनेत्री प्राजक्ता माळीने दसऱ्याच्या मुहुर्तावर केलेलं आपलं खास फोटोसेशन चाहत्यांसाठी शेअर केलंय.

हे वाचलं का?

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात प्राजक्ता सूत्रसंचालनाचं काम करते

ADVERTISEMENT

निळ्या रंगाचा पारंपरिक डिझाईनचा ड्रेस, वेणी त्यावर गजरा, नाकात नथ आणि एक साजेशी हेअरस्टाईल…इतक्या साध्या रुपात प्राजक्ताचं सौंदर्य खुलून आलंय.

ADVERTISEMENT

हास्यजत्रा कार्यक्रमात प्राजक्ता ज्या पद्धतीने स्पर्धकांचा उत्साह वाढवत असते ते पाहण्यासारखं असतं. सोशल मीडियावरही तिचं फॅनफॉलोइंग मोठं आहे.

तिच्या या फोटोसेशनलाही आणि गोड हास्याला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली आहे.

काय मग, तुम्हाला कसा वाटला प्राजक्ताचा हा सदाबहार अंदाज? प्राजक्ताचे आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT