प्राजक्ता नवीन रुपात चाहत्यांच्या भेटीला
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. सोशल मीडियावर प्राजक्ताचे लाखो चाहते असून तिच्या हास्यजत्रेतील सूत्रसंचालनालाही फॅन्स भरभरुन प्रतिसाद देतात. यादरम्यान प्राजक्ता एका नवीन रुपात आपल्या चाहत्यांना भेटायला आली असून तिने सोशल मीडियावरुन हे सरप्राईज दिलं आहे. सोनी मराठी वाहिनीवरील इंडियन आयडॉल मराठी या कार्यक्रमाच्या एका भागाचं सूत्रसंचालन प्राजक्ताने […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी चांगलीच प्रसिद्ध झाली आहे.
हे वाचलं का?
सोशल मीडियावर प्राजक्ताचे लाखो चाहते असून तिच्या हास्यजत्रेतील सूत्रसंचालनालाही फॅन्स भरभरुन प्रतिसाद देतात.
ADVERTISEMENT
यादरम्यान प्राजक्ता एका नवीन रुपात आपल्या चाहत्यांना भेटायला आली असून तिने सोशल मीडियावरुन हे सरप्राईज दिलं आहे.
ADVERTISEMENT
सोनी मराठी वाहिनीवरील इंडियन आयडॉल मराठी या कार्यक्रमाच्या एका भागाचं सूत्रसंचालन प्राजक्ताने केलं.
या कार्यक्रमाचं अँकरिंग स्वानंदी टीकेकर करत होती. परंतू प्राजक्ता आता इंडियन आयडॉलच्या कार्यक्रमात दिसणार आहे की ही तात्पुरती सोय होती याबद्दल अद्याप स्पष्टता मिळाली नाहीये.
परंतू या नवीन अवतारात प्राजक्ताला पाहून तिचे चाहते चांगलेच खुश झाले आहेत. मग, तुम्हाला आवडलं की नाही प्राजक्ताचं हे सरप्राईज? आणखी फोटोंसाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT