11 November 2024 Gold Rate: आरारारा! सोन्याचे भाव गगनाला भिडले; मुंबई-पुण्यातील दर वाचून अनेकांना फुटला घाम
11 November 2024 Gold Rate: आरारारा! सोन्याचे भाव गगनाला भिडले; मुंबईतील दर वाचून अनेकांना फुटला घाम डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील बुधवारी म्हणजे आज 11 नोव्हेंबरला सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?
मुंबईत 1 तोळा सोन्याचे दर काय?
पुण्यात 1 तोळा सोन्याचे भाव काय?
11 November 2024 Gold Rate: आरारारा! सोन्याचे भाव गगनाला भिडले; मुंबईतील दर वाचून अनेकांना फुटला घाम
डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील बुधवारी म्हणजे आज 11 नोव्हेंबरला सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर जवळपास 389 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78400 रुपयांवर पोहोचली आहे. तर चांदीचे भाव 100 रुपयांनी कमी झाले असून चांदीची प्रति किलोग्रॅमची किंमत 95676 रुपये आहे.
भारताच्या प्रमुख शहरात सोन्याचे दर
पुणे
पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72060 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78610 रुपये आहे.
मुंबई
मुंबईतही 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72060 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78610 रुपये आहे.
दिल्ली
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72210 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 78760 रुपये आहे.










