झिम्मा झाला, आता ‘पांडू’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या चांगलीच आनंदात आहे. याला कारण म्हणजे तिचे लागोपाठ दोन मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी आले आहेत. सोनालीची प्रमुख भूमिका असेलल्या झिम्मा या सिनेमाला सध्या चित्रपट गृहात चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अनेक ठिकाणी या सिनेमाचे शो हाउसफुल्ल झाले आहेत. डार्क केशरी रंगाच्या वन-पिसमध्ये सोनालीने आपलं खास फोटोसेशन करत चाहत्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या चांगलीच आनंदात आहे. याला कारण म्हणजे तिचे लागोपाठ दोन मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी आले आहेत.
हे वाचलं का?
सोनालीची प्रमुख भूमिका असेलल्या झिम्मा या सिनेमाला सध्या चित्रपट गृहात चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अनेक ठिकाणी या सिनेमाचे शो हाउसफुल्ल झाले आहेत.
ADVERTISEMENT
डार्क केशरी रंगाच्या वन-पिसमध्ये सोनालीने आपलं खास फोटोसेशन करत चाहत्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
ADVERTISEMENT
झिम्मा नंतर सोनालीचा पांडू हा आणखी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या सिनेमात सोनालीची गाणी सध्या चांगलीच गाजत आहेत.
झिम्मा प्रमाणेच आपल्या पांडू या सिनेमालाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद द्यावा अशी इच्छा सोनालीने यावेळी व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT