माणसांमध्ये आढळला बर्ड फ्लू : काय आहेत लक्षणं आणि उपचार? चिकन खाल्ल्यास धोका आहे का?

बर्ड फ्लू नेमका काय आहे? तो किती धोकादायक आहे? आणि मानवाला संसर्ग होण्याचा धोका किती आहे? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

Read More

Pawar कुटुंब कोणाला कधी समजलं नाही अन् समजणारही…, रोहित पवारांचं कोणाला प्रत्युत्तर?

शिवसेना नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर खळबळजनक आरोप केला होता.

Read More

CSK vs GT : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची कमाल!, IPLच्या पहिल्याच सामन्यात हाफ सेंच्यूरी

Ruturaj gaikwad Half Century CSK vs GT : चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर आणि मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात तुफानी खे्ळी केली आहे. ऋतुराज गायकवाडने पहिल्याच सामन्यात हाफ सेंच्यूरी ठोकली आहे.

Read More

Video : अवघ्या सेकंदाचा खेळ…अन् त्यांनी मृत्यूलाही दिली हुलकावणी

Two bikes shocking Video viral: व्हिडिओत दोन दुचाकीस्वारांचा सर्वांत भयानक अपघात होता होता राहिला आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read More

नरेंद्र मोदींच्या पदवी प्रकरणात अरविंद केजरीवालांना 25 हजारांचा दणका!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मागणी गुजरात हायकोर्टाने फेळात त्यांना 25 हजाराचा दंड ठोठावला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री सार्वजनिक करण्याची काहीच गरज नाही, असा आदेश देखील त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला दिला आहे.

Read More

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

कर्नाटकातील बंगळुरू येथे असलेल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणात (SAI) शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आपल्यासोबतच्या एका मुलीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपी मुलीवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

Read More

Akanksha Dubey : ‘त्या’ रात्री हॉटेलमध्ये कोणी सोडलं? आत्महत्येपूर्वीचं CCTV फुटेज आलं समोर

ज्या हॉटेलमध्ये आकांक्षा दुबेचा मृतदेह सापडल होता, त्याच सोमेंद्र रेसिडेन्सी हॉटेलमधील Exclusive सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

Read More

मालाड मालवणी शोभायात्रा राडा प्रकरणात 20 जणांना अटक

मुंबईच्या मालाड परिसरात रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेदरम्यान दोन गटात राडा झाला होता.याप्रकरणी आता 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Read More

उल्हासनगर हादरलं! वर्दळ असलेल्या चौकात नातेवाईकांनी तलवारीने केली हत्या

अंबरनाथ-बदलापूर मार्गावरील फार्व्हर लाईन चौकात एकाची नातेवाईकांनीच भरदिवसा हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली, आरोपी फरार

Read More

Kolhapur : “भ्याल रे भ्याल महाडिक भ्याल…” : सव्वा लाख कागदपत्रांसह सतेज पाटील मैदानात

कोल्हापूरला पुन्हा एकदा काँग्रेस नेते सतेज पाटील विरुद्ध महाडिक कुटुंबीय असा संघर्ष पाहायला मिळत आहे.

Read More